Great Achievement

अमरावती येथे विद्याभारती कॉलेज मध्ये नुकतीच १ व २ फेब्रुवारी रोजी, युजीसीने स्पॉन्सर केलेली नॅशनल लेवल कॉन्फरेन्स (Emerging Trends in Science) घेण्यात आली. या मध्ये अकोल्याच्या रा.ल.तो. विज्ञान महाविद्यालयात बी.एस्सी. फायनल मध्ये शिकणाऱ्या यश विद्यासागर याने पोस्टर प्रेसेंटेशन मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला. त्याच्या या पेपरचे नाव आहे: Microcontroller Based TechEye System for Obstacle Detection & Ranging to Assist Blind Person.

Read more
1 2